एक्स्प्लोर
VIDEO | उद्या पियुष गोयल केंद्रीय अर्थसंकल्प मांडणार | नवी दिल्ली | एबीपी माझा
आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. मोदी सरकारचा मागील 5 वर्षांमधील कामाचा लेखाजोखा त्यांनी खासदारांसमोर मांडला. य़ावेळी त्यांनी मोदी सरकार आणि आधीच्या सरकारच्या कामांमधील वेगाचा आवर्जून उल्लेख केला. आयुष्मान, उज्वला, प्रधानमंत्री आवास, सुरक्षा विमा, कौशल विकास यासह अनेक योजनांद्वारे सरकारनं केलेल्या कामकाजाचा पाढा वाचून दाखवला.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























