Thane Rains | मुसळधार पावसाने ठाण्याला झोडपलं, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बराच वेळ मुसळधार पावसाने ठाण्याला झोडपल्यानंतर ठाण्यात आता पाऊस ओसरलाय. ठाणे पश्चिम य़थील राबोडी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. श्रीरंग सोसायटी, वृंदावन सोसायटीमध्ये गुडघ्याहून अधिक पाणी साचलंय. या पाण्यातूनच नागरिक आणि वाहनधारकांना वाट शोधावी लागत आहे..