एक्स्प्लोर
World CUP 2023 : भारतानं नेदरलँड्सचा 160 धावांनी धुव्वा उडवला, प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं
भारतानं नेदरलँड्सचा १६० धावांनी धुव्वा उडवून, विश्वचषकाच्या साखळीत अपराजित राहण्याचा पराक्रम गाजवला. भारताचा हा नऊ सामन्यांमधला नववा विजय ठरला. या विजयासह रोहित शर्मा आणि त्याच्या शिलेदारांना देशवासीयांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित केला. या सामन्यात भारतानं दिलेल्या ४११ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँड्सनं ४७ षटकं आणि पाच चेंडूंत सर्व बाद २५० धावांची मजल मारली. भारताच्या जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि रवींद्र जाडेजानं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं. विराट कोहली आणि रोहित शर्मानंही प्रत्येकी एकेक विकेट घेऊन आपली उपयुक्तता सिद्ध केली.
क्रीडा
T-20 WorldCup Team Announce : टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा, शुभमन गिलला वगळलं
Lionel Messi Mumbai Wankhede : फुटबॉल चाहत्यांची आतुरता संपली वानखेडेवर मेस्सीची पहिली झलक!
Smriti Mandhana First Appearance : मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडत नाही,स्मृती मानधना स्पष्ट बोलली
Smriti Palash Wedding News : स्मृती-पलाशचं लग्न व्हायरल चॅटमुळे थांबलं? उलटसुलट चर्चा सुरूच
Shreyas Iyer Injury : मैदानातून थेट हॉस्पिटलमध्ये, श्रेयस अय्यरच्या बरगड्यांना बसला जबरदस्त मार
आणखी पाहा























