एक्स्प्लोर
Maharashtra Kesari 2020 | हर्षवर्धन सदगीर आणि शैलेश शेळके यांच्या प्रवासाबद्दल वस्ताद काका पवार यांच्याशी गप्पा | ABP Majha
महाराष्ट्र केसरी विजेता हर्षवर्धन सदगीर आणि उपविजेता शैलेश शेळके यांचा उमेदीच्या काळातला संघर्ष, त्यांची मैत्री, आणि ते दोघं काका पवार यांच्यापर्यंत कसे पोहोचले याची कहाणी सांगणाऱ्या गप्पा वस्ताद काका पवार यांनाही सोबत घेऊन मारल्या आहेत. हा सारा टिकटॅक आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाच्या मॅटवर ५०-६० पैलवानांना सोबत घेऊन केला आहे. त्यामुळं त्याला चांगला इफेक्ट आला आहे.
आणखी पाहा

















