एक्स्प्लोर
Tokyo Olympic 2020:भारतीय महिला हाॅकी संघाचा आज उपांत्य सामना, भारतापुढे अर्जेंटिनाचं आव्हानABPMajha
आज टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला हॉकी संघ सेमीफायनल्सचा सामना अर्जेंटीनासोबत खेळणार आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाला सेमीफायनल्सच्या सामन्यात बेल्जियमकडून पराभव पत्करावा लागला होता. तेव्हापासून सर्वांच्या नजरा महिला हॉकी संघाकडे लागून राहिल्या आहे. देशातील प्रत्येक जण आज यांच्या विजयासाठी प्रार्थना करत आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघानं इतिहास रचला आहे. दिग्गज ऑस्ट्रेलियाला नमवून भारतीय संघानं पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अशातच भारतीय महिला हॉकी संघ सुवर्णपदकापासून केवळ दोन पावलं दूर आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार आज दुपारी 3.30 वाजता सुरु होणार आहे.
Tags :
Latest Marathi News Abp Majha Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Tokyo Olympics ABP Majha Olympics Tokyo Olympics News ABP Majha Video Tokyo Olympics 202O Live Tokyo Olympics 202O Tokyo Olympics 202O Updates Tokyo Olympics 202O Live Streaming Tokyo Olympics 202O Live Updates Tokyo Olympics Match Tokyo OLympics Match Highlights Tokyo Olympics Medal Tally Indian Athletes On Tokyo Olympics Cheer For India Bhavani Devi India Women Hockey Teamक्रीडा

Special Report |Yujvendra Chahal : चहलसोबतची 'ती' मुलगी कोण? चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर सर्वत्र चर्चा

Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...

Dinesh Lad EXCLUSIVE : फिटनेस ते रनिंग बिटविन द विकेट, Rohit Sharma Fitness ची अनटोल्ड स्टोरी!

India Vs New Zealand : Rohit Sharma चा भारतीय संघ मोठ्या रुबाबात उपांत्य फेरीत

Ranji Trophy : Vidarbha रणजी करंडकाच्या फायनलमध्ये, Man Of The Match Yash Rathod EXCLUSIVE ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
मुंबई
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement