एक्स्प्लोर
Hugh Edmeades Faints: आयपीएलचा मेगा ऑक्शन सुरु असताना ह्युग एडमिड्स यांना भोवळ
Hugh Edmeades Faints: आयपीएलचा मेगा ऑक्शन सुरु असताना सुत्रसंचालन करणारे ह्युग एडमिड्स भोवळ येऊन खाली कोसळल्याची घटना घडलीय. ज्यामुळं आयपीएलचं मेगा ऑक्शन तात्पुरतं थांबवण्यात आलंय. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आलीय. लवकरच आयपीएलच्या मेगा ऑक्शनला सुरुवात होईल, अशी माहिती समोर आलीय.
आणखी पाहा























