एक्स्प्लोर
Umesh Yadav : क्रिकेटपटू उमेश यादवची फसवणूक, जुन्या मॅनेजरने लावला 44 लाखांना चुना
Umesh Yadav : क्रिकेटपटू उमेश यादवची फसवणूक, जुन्या मॅनेजरने लावला 44 लाखांना चुना
क्रिकेटर उमेश यादवची जुन्या मॅनेजरकडून ४४ लाख रुपयांची फसवणूक, प्लॉट घेऊन देतो म्हणून उमेश यादवकडून घेतले ४४ लाख रुपये, परंतु आरोपीने परस्पर स्वतःच्या नावाने प्लॉटची खरेदी केल्याचा आरोप, कोराडी पोलीस ठाण्यात आरोपी शैलेश ठाकरेच्या विरोधात गुन्हा दाखल.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण