एक्स्प्लोर
T20 World Cup : टी-२० वर्ल्ड कपदरम्यान अनोखी जुगलबंदी,मेलबर्नमध्ये लेले -चौघुले यांच्यात हास्य सामना
टी-२० वर्ल्ड कपदरम्यान ऑस्ट्रेलियात एक अनोखी जुगलबंदी रंगली.... शाब्दीक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेले माझाचे क्रीडा समीक्षक सुनंदन लेले सध्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियात आहेत. तिथं पाकिस्तानविरुद्ध सामन्याआधी त्यांची भेट विनोदाचा सम्राट समीर चौघुलेसोबत झाली... तेव्हा मेलबर्नमध्ये लेले आणि चौघुले यांच्यात झालेला हास्य सामना एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी..
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















