एक्स्प्लोर
T20 World Cup 2021 : Hardik Pandya अनफिट, हार्दिक ऐवजी Shardul Thakur ला संधी मिळणार?
टीम इंडियाचा शिलेदार हार्दिक पंड्याकडे असलेल्या अष्टपैलू गुणवत्तेबाबत तुमच्या आमच्या कुणाच्याही मनात शंका नाहीय. पण दुखापतीमुळं तो जर एकही षटक टाकू शकत नसेल, तर साहजिकचय त्याची गुणवत्ता हे एक ओझं बनतं. अनफिट आणि नॉन परफॉर्मर हार्दिक पंड्या हा आयपीएलच्या महायुद्धात मुंबई इंडियन्ससाठी एक ओझंच बनला होता. ट्वेन्टी ट्वेन्टीच्या विश्वचषकात टीम इंडियाचंही कदाचित तेच होतंय का? पाहूयात थेट दुबईतून क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांचा रिपोर्ट.
आणखी पाहा























