एक्स्प्लोर
Rohit Sharma: वनडे मालिकेत सहभाग अनिश्चित, कसोटी मालिकेतून माघार ABP Majha
विराट कोहलीच्या टीम इंडियाला दक्षिण आफ्रिका दौैऱ्यावर रवाना होण्याआधी मोठा धक्का बसला आहे. भारताचा कसोटी उपकर्णधार रोहित शर्माला डाव्या मांडीच्या दुखापतीमुळं दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. रोहितला डाव्या मांडीच्या दुखापतीमुळं सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.
आणखी पाहा























