एक्स्प्लोर
T20 World Cup : ऑस्ट्रेलियात सध्या पावसाचा धुमाकूळ, ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकावर पावसाचं सावट
ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या महायुद्धाला उद्या तोंड फुटणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघांमधल्या सामन्यानं ऑस्ट्रेलियातल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाला उद्यापासून सुरुवात होईल. पण ऑस्ट्रेलियात सध्या पाऊस धुमाकूळ घालतोय. त्या अवकाळी पावसामुळं ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकावर पावसाचं सावट आहे. पाहूयात क्रिकेट समीक्षक गौरव जोशीचा थेट मेलबर्नमधून रिपोर्ट.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















