एक्स्प्लोर
Advertisement
MCA Election Result Amol Kale Reaction : विजयानंतर अमोल काळे यांची पहिली प्रतिक्रिया
Mumbai Cricket Association Election 2022 : मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणुकीचे (Mumbai Cricket Association Election) निकाल समोर आले असून पवार-शेलार पॅनलचे अमोल काळे (Amol Kale) एमसीएचे नवे अध्यक्ष झाले आहेत. माजी कसोटीवीर संदीप पाटील (Sandeep patil) पराभूत झाले आहेत. यावेळी अमोल काळे यांना 183 तर संदीप पाटील यांना 158 मतं मिळाली आहेत. या निवडणुकीसाठी 300 हून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील विविध पक्षांचे राजकारणी एकाच मंचावर आले होते..
क्रिकेट
Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दी
Ashish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढला
Rohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...
Team India Victory Parade : विराट नाचला , रोहितने उड्या मारल्या, भरलेल्या बसमधील सेलिब्रेशन बघाच
Team India Victory Parade : पांड्या, कोहली, हिटमॅन ते द्रविड; टीम इंडियाची विजयी मिरवणूक
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion