एक्स्प्लोर
T20 World Cup: टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची आज घोषणा होण्याची शक्यता; 'या' जागांसाठी चुरस
T20 World Cup: पाच वर्षांनतर होऊ घातलेल्या आयसीसी टी20 वर्ल्ड कपचं (T20 World Cup)आयोजन ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. टी 20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची (Indian Team) निवड झाली आहे. संघाची घोषणा आज सायंकाळी किंवा उद्या होऊ शकते. टी20 वर्ल्ड कपच्या संघ निवडीसाठी चेतन शर्मांच्या अध्यक्षतेखाली आज निवड समितीची व्हर्चुअल बैठक होणार आहे. या बैठकीला कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री देखील असतील. या बैठकीनंतर संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
आयसीसीनं टीमची घोषणा करण्यासाठी 9 सप्टेंबरची डेडलाईन निश्चित केली होती. टीम इंडियाची घोषणा आज इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या चौथ्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी निकालावर अवलंबून असल्याचं बोललं जात होतं.
क्रिकेट
Rohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चा
Under 19 Asia Cup Women Team India : भारतीय मुलींनी पटकवला अंडर-19 आशिया चषक
Ajinkya Rahane : 16 चेंडूत ठोकल्या 74 धावा! 'अजिंक्य' वादळाचा तडाखा
BCCI on T 20 Women WC : महिला टी-20 World Cup च्या आयोजनाला BCCI चा नकार ABP MAJHA
Rohit Sharma Marathi Reaction: मी खूप खूश महामिरवणुकीनंतर रोहित शर्माची मराठीतून प्रतिक्रिया
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement