एक्स्प्लोर
India vs. South Africa 2022 : दक्षिण आफ्रिकेची टीम इंडियावर पाच विकेटसनी मात : ABP Majha
सामन्यात टीम इंडियानं वीस षटकांत नऊ बाद १३३ धावांचीच मजल मारली होती. या सामन्यात दक्षिण आफिक्रेच्या वेगवान गोलंदाजांनी भारताचा निम्मा संघ अवघ्या ४९ धावांत माघारी धाडला होता. त्या प्रतिकूल परिस्थितीत मुंबईचा सूर्यकुमार यादव आपल्या लौकिकाला जागला. त्यानं ४० चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांसह ६८ धावांची खेळी उभारली. पण त्याला दुसऱ्या एंडनं साथ लाभली नाही.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















