एक्स्प्लोर
India vs Afghanistan ICC World Cup 2023: दिल्लीत भारत-अफगाणिस्तान सामना, सुनंदन लेलेंचं विश्लेषण
India vs Afghanistan ICC World Cup 2023: दिल्लीत भारत-अफगाणिस्तान सामना, सुनंदन लेलेंचं विश्लेषण
भारतीय संघाच्या विश्वचषक मोहिमेतला दुसरा सामना आज अफगाणिस्तानविरुद्ध खेळवण्यात येईल. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणारा हा सामना दुपारी दोन वाजता सुरु होईल. भारतानं रविवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला सहा विकेट्सनी हरवून, विश्वचषकात विजयी सलामी दिली. पण अफगाणिस्तानला सलामीच्या सामन्यात बांगलादेशकडून पराभवाला सामोरं जावं लागलंय. पाहूयात त्याच पार्श्वभूमीवर क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांचा रिपोर्ट.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion





















