एक्स्प्लोर
ICC T20 World Cup 2021: T20मध्ये सहावा गोलंदाज का हवा?क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांचा खास रिपोर्ट
ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याच्या निमित्तानं टीम इंडियातल्या सहाव्या गोलंदाजाची उणीव अगदी प्रकर्षानं जाणवली. त्यामुळं हार्दिक पंड्याची दुखापत ही टीम इंडियासाठी मोठी चिंतेची बाब ठरली होती. भारतीय संघाच्या सुदैवानं हार्दिक सरावासाठी पुन्हा मैदानात उतरला असला, तरी तो न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करेल का, याविषयी अजूनही शंका आहे. त्यामुळं हार्दिक पंड्या की शार्दूल ठाकूर ही चर्चा अजूनही सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी दुबईतून पाठवलेला रिपोर्ट.
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















