एक्स्प्लोर
Hardik Pandya Accident : हार्दिक पांड्याला माघार घ्यावी लागणं भारतीय संघासाठी किती धक्कादायक आहे?
हार्दिक पंड्याला झालेली दुखापत आणि त्याला विश्वचषकाच्या लागोपाठ दोन साखळी सामन्यांमधून माघार घ्यावी लागणं भारतीय संघासाठी किती धक्कादायक आहे? भारतीय संघात समतोल साधण्याच्या दृष्टीनं हार्दिक पंड्यात अंतिम अकराजणांमध्ये असणं किती महत्त्वाचं आहे? या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांचा खास रिपोर्ट.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
व्यापार-उद्योग























