एक्स्प्लोर
माजी रणजीपटू Raghunath Chandorkar यांचं निधन, वयाच्या 101व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
जुन्या काळातील रणजीपटू रघुनाथ चांदोरकर ऊर्फ बापू चांदोरकर यांचं आज दुपारी निधन झालं. अंबरनाथ इथल्या वृद्ध आश्रमात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 101वर्षाचे होते. चांदोरकर यांनी 1943 ते 1951 या काळात त्यांनी महाराष्ट्र आणि मुंबई संघाच्या 7 रणजी सामन्यात प्रतिनिधित्व केलं होतं.
आणखी पाहा























