एक्स्प्लोर
Asia Cup 2023 : आशिया चषकाला श्रीलंकेत सुरुवात, श्रीलंका-बांगलादेश सामन्यात नाणेफेक निर्णयाक?
भारत आणि पाकिस्तान संघांमधल्या तीन सामन्यांचं आकर्षण असलेल्या आशिया चषकाला आजपासून श्रीलंकेत सुरुवात झाली. भारत आणि पाकिस्तान संघांमधला साखळी सामना शनिवार दोन सप्टेंबर रोजी पल्लिकेले स्टेडियमवर खेळवण्यात येईल. पल्लिकेलेच्या त्याच स्टेडियमवर उद्या यजमान श्रीलंका आणि बांगलादेश संघांमधला सामना खेळवण्यात येणार आहे. पाहूयात क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी थेट स्टेडियममधून पाठवलेला रिपोर्ट.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई






















