एक्स्प्लोर
Asia Cup 2022 Schedule : ठरलं! आशिया चषक 2022 चं वेळापत्रक जाहीर, 27 ऑगस्टला सुरुवात
Asia Cup : क्रिकेटमधील अव्वल दर्जाचे देश असणाऱ्या आशिया खंडासाठीची सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा आशिया कप 2022 (Asia Cup 2022) लवकरच पार पडणार अशी माहिती समोर येत होती.पण आता नुकतंच या स्पर्धेचं वेळापत्रक समोर आलं आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ट्वीट करत ही माहिती दिली असून बीसीसीआयने देखील जय याचं ट्वीट पोस्ट केलं आहे. 27 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामन्याने स्पर्धेची सुरुवात होणार असून 11 सप्टेंबर रोजी अंतिम सामना पार पडणार आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
सोलापूर
राजकारण

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















