एक्स्प्लोर
Melbourne IND vs PAK : सुनंदन लेलेंसोबत मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडची सैर
ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकातला भारत-पाकिस्तान संघांमधला सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवण्यात येणार आहे. या मैदानाची आणि तिथल्या खेळपट्टीची वैशिष्ट्यं काय आहेत जाणून घेऊयात क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांच्याकडून.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















