एक्स्प्लोर
IPL Auction 2022 : लिलावाच्या ठिकाणी आर्यन खान आणि सुहाना खान यांची हजेरी
IPL Auction 2022 : आयपीएलच्या 2022 हंगामाचा लिलाव सुरु झाला आहे. या लिलावाच्या ठिकाणी अभिनेता शाहरूख खानच्या (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) आणि मुलगी सुहाना खान (Suhana Khan) यांनी हजेरी लावली आहे. तसेच त्यांच्यासोबतच अभिनेत्री जुही चावलाची ( Juhi Chawla) मुलगी जान्हवी मेहता (Jhanvi Mehta) ही देखील हजर आहे. अभिनेता शाहरूख खान हा आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) या टीमचा मालक आहे तर जुही देखील या टीमची को- ओनर आहे.
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















