एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Asia Cup Indian Squad : आशिया कप 2023 साठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर, रोहित शर्मा करणार नेतृत्व ABP Majha
30 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया कपसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आलीय. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील १७ जणांच्या संघाची घोषणा झालीय. कर्णधारपदी रोहित शर्मा तर हार्दिक पांड्याची उप कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलंय. तर युवा फलंदाज तिलक वर्माचा संघात समावेश करण्यात आलाय. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह यांना संघात स्थान मिळाले आहे. तर यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला बॅकअप खेळाडू म्हणून संघात स्थान मिळाले आहे. २ सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तानमध्ये महामुकाबला होणार आहे.
क्रीडा
![Khel Ratna Award 2024 : विश्वविजेता बुद्धीबळपटू D Gukesh and Manu Bhaker ला खेलरत्न पुरस्कार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/02/2564b9011bc1da338bd57740b1338865173581109723790_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Khel Ratna Award 2024 : विश्वविजेता बुद्धीबळपटू D Gukesh and Manu Bhaker ला खेलरत्न पुरस्कार
![Vinod Kambli Discharged : भारताची जर्सी, डोळ्यावर गॉगल आणि हाती बॅट; विनोद कांबळीला डिस्चार्ज!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/01/5285d7222d98a7b35132078746819e211735731216108976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Vinod Kambli Discharged : भारताची जर्सी, डोळ्यावर गॉगल आणि हाती बॅट; विनोद कांबळीला डिस्चार्ज!
![Gautam Gambhir on India Performance : 'बस्स आता खूप...'; टीम इंडियाच्या पराभवानंतर गौतम गंभीर संतापला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/01/28f46fef2896ae70624598b29c02fd8a173570827942690_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Gautam Gambhir on India Performance : 'बस्स आता खूप...'; टीम इंडियाच्या पराभवानंतर गौतम गंभीर संतापला
![Vinod Kambli Health : विनोद कांबळी भिवंडीतल्या आकृती रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/23/04e4125a3cc40318e94e364ad14b4af5173496828996090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Vinod Kambli Health : विनोद कांबळी भिवंडीतल्या आकृती रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू
![D Gukesh World Chess Championship : चायनीज ग्रँडमास्टरला 'चेक मेट'; डी. गुकेश बुद्धिबळाचा 'राजा'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/12/5adfc918a5a3ae7d47e27f573e6e6219173401075674790_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
D Gukesh World Chess Championship : चायनीज ग्रँडमास्टरला 'चेक मेट'; डी. गुकेश बुद्धिबळाचा 'राजा'
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement