एक्स्प्लोर
VIDEO | सांगलीत रस्त्यावर पडलेल्या नागाला पोलिसाकडून पाणी, व्हिडीओ व्हायरल | ABP Majha
सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये तीव्र उन्हामुळे त्रस्त झालेला साप चक्क रस्त्यावर आढळून आला आहे. डांबरी रस्त्यावर हा नाग शांत पडला होता. रस्त्यावरून जाणाऱ्या संतोष पाटील या पोलिसाने नागाच्या अंगार बाटलीतील थंड पाणी ओतून नागाची लाही कमी करण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओतून उन्हाची तीव्रता किती आहे आणि माणसाबरोबरच प्राणी देखील उन्हाच्या झळांनी किती हैराण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा प्रकार शुक्रवारी दुपारी 3 वाजता समोर आला.
बातम्या
Avinash Jadhav on Gunratna Sadawarte : एसटी कर्मचाऱ्यांचे पैसे खाणाऱ्या सदावर्तेला जेलमध्ये पाठवणार
Eknath Shinde On Uddhav Thackeray : लढायची वेळ येते तेव्हा काही लोक दुसऱ्यांना पुढे करतात- शिंदे
Amol Mitkari Naraj : माझी पक्षातील एक्सपायरी डेट संपली का? अमोल मिटकरींची नाराजी
Uday Samant On Bachchu Kadu : बच्चू कडू शिवसेनेत दाखल होतायत ही आनंदाची गोष्ट- सामंत
Ambadas Danve Vidhanparishad : उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवेंनाच उमेदवारी का?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
क्राईम
छत्रपती संभाजी नगर


















