एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 मे 2026 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात तब्बल 993 रुपयांची वाढ; 19 किलोच्या सिलिंडरसाठी मोजावे लागणार 3 हजार 71 रुपये, निवडणुका संपताच महागाईचा भडका https://tinyurl.com/ye497jzf निवडणुका संपताच 29 एप्रिलनंतर  व्यावसायिक गॅस दर वाढणार,  राहुल गांधींची गॅस सिलिडंरबाबतची पोस्ट 48 तासांच्या आत खरी ठरली  https://tinyurl.com/5fsx7wtd https://tinyurl.com/5fsx7wtd

2. मुंबई-पुणे मिसिंग लिंकचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, इंजिनिअरिंगच्या अद्भुत कामगिरीचं गिनीज बूकमध्ये रेकॉर्ड, एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली  https://tinyurl.com/yzxz9esp 'वर्क फ्रॉम होम'वाले लोक मध्ये आले होते, जे म्हणाले स्टे होम; मिसिंग लिंकच्या लोकार्पणावेळी एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, देवेंद्र फडणवीसांचं कौतुक https://tinyurl.com/yyjxhpd2 

3. मुंबई-पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; सुप्रिया सुळे 2 तासांपेक्षा जास्त वेळ रस्त्यातच अडकल्या, मिसिंग लिंकच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री म्हणाले, सुप्रियाताई यापुढे ट्रॅफिकमध्ये अडकणार नाहीत https://tinyurl.com/53st7czw गाड्या बंद पडल्या, फुड मॉलची पार्किंगही फुल्ल; मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर 5 ते 6 तास वाहतूक कोंडी https://tinyurl.com/bdeb6tcw 

4. महाराष्ट्र दिनी मुंबईतील हुतात्मा चौक स्मारकाजवळ ना उत्कृष्ट सजावट ना कुठला उत्साह; राज ठाकरेंची मराठीजनांना उद्देशून पोस्ट, सरकारवरही टीका https://tinyurl.com/yxb5t4vt दिवसेंदिवस राज ठाकरेंची भूमिका बदलतेय, त्यांनी एकदा मराठीविषयी भूमिका स्पष्ट करावी, मंत्री प्रताप सरनाईकांचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/mr45fz8h 

5. सुनेत्राकाकी 2 लाख 20 हजार रेकॉर्डब्रेक मताधिक्याने विजयी होतील; युगेंद्र पवारांचं भाकीत, म्हणाले, भविष्यात पवार vs पवार संघर्ष नकोच https://tinyurl.com/46z5dvex आपले सरकार' पोर्टलची सेवा 4 दिवसांपासून बंद, लाखो नागरिकांची कामे रखडली, मंत्री आशिष शेलारांनी बोलावली तातडीची बैठक https://tinyurl.com/285zzsfy 

6. मुंबईत 349 किलो अमली पदार्थ पकडले; बाजारात 1745 कोटी रुपये किंमत, अमित शाह म्हणाले, बॉटम टू टॉप तपासाचं उत्तम उदाहरण
https://tinyurl.com/yucfhn44 इन्स्टाग्रामवर 3 लाख फॉलोअर्स, पण वैयक्तिक आयुष्यात वादळ; तामिळनाडूतील इन्फ्लुएन्सर नागलक्ष्मींना पतीने संपवलं, चेन्नईतील घटनेनं खळबळ https://tinyurl.com/4y8dxm5e 

7. पुण्यात गेल्या 3 दिवसांपासून तरुणी बेपत्ता; सिंहगड किल्ल्याजवळ आढळली बॅग अन् इतर साहित्य, शोधमोहीमेवेळी खोल दरीत दिसला मृतदेह https://tinyurl.com/mt7zs72u मध्य प्रदेशातील जबलपूर क्रूझ दुर्घटनेत 9 जणांचा करुण अंत, आईच्या कुशीत विसावलेला चार वर्षांचा चिमुकला आढळला, 23 जणांचे प्राण वाचले https://tinyurl.com/22y3u9n5 वसतिगृहातील मुलीला घरी बोलवलं; बायकोची साडी प्रेस करण्यास दिली, गोंदियात सेवानिवृत्त प्राचार्याकडून विनयभंग https://tinyurl.com/4mk2t79v 

8. मुंबईत कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात चक्रावणारी माहिती, मृतांचे हृदय, मेंदू अन् आतडी हिरवट पडली, डॉक्टर म्हणाले, शरीरात अत्यंत तीव्र विषारी घटकाचा परिणाम; विषबाधा की घातपात, तपास सुरू https://tinyurl.com/3psnv73b पत्नी सोशल मीडियावर खूप वेळ घालवते; तिला संपवलं अन् बनाव रचला, मृतदेह नग्न अवस्थेत फेकला; पंढरपुरातील घटना, पोलिसांनी पतीला बेड्या ठोकल्या https://tinyurl.com/42z9thn4 

9. भाजपमध्ये जाताच आपच्या कार्यकर्त्यांकडून हरभजनसिंगच्या घराबाहेरील भिंतीवर गद्दारीचा टिळा झळकला, खासदारांचा संताप; थेट कोर्टात पोहोचत कारवाईची मागणी https://tinyurl.com/6ans38km श्रीलंकेत 19 वर्षाखालील दोन क्रिकेटपटूंनी महिला डॉक्टरांच्या बाथरुममधील गुपचूप चित्रीकरण केल्याने क्रिकेट विश्वात खळबळ; पोलिसांनी बेड्या ठोकल्या https://tinyurl.com/bde6b9vc 

10. ममतादीदी मतदारसंघात मध्यरात्रीच पोहोचल्या, मतपेट्यांशी छेडछाड असल्याचा तृणमूल काँग्रेसकडून व्हिडिओ शेअर;  तर EVM सुरक्षित, पोस्टल मतपत्रिकांची छाननी सुरू होती, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकऱण  https://tinyurl.com/39fe6dsn 

*एबीपी माझा स्पेशल*

मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ आजपासून सुरु, कसा आहे प्रकल्प?, रोडचा फायदा काय?, A टू Z माहिती
https://tinyurl.com/45hzzuhr 

महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला चार चाँद, रितेशचा रिसर्च, अजय-अतुलचं संगीत, मनं जिंकणारा 'राजा शिवाजी'!
https://tinyurl.com/mw8bjm5d 

बारावीचा निकाल काही तासांवर; निकाल कुठे पाहता येणार?, A टू Z माहिती
https://tinyurl.com/y74hk828 

*एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w* 

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget