एक्स्प्लोर
खेळ माझा : सांगली : कडेगावच्या मैदानात पैलवान किरण भगतने हरयाणाच्या रवीला अस्मान दाखवलं
आमदार पतंगराव कदम आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीतल्या कडेगावमध्ये आयोजित कुस्ती मैदान साताऱ्याच्या उपमहाराष्ट्र केसरी किरण भगतनं गाजवलं. त्यानं हरयाणाच्या पैलवान रवीला स्वारी डावावर अस्मान दाखवून मानाची गदा पटकावली. त्याला रोख इनाम देऊनही गौरवण्यात आलं. माऊली जमदाडे आणि बाला रफिक शेख यांनी आपापल्या रशियन प्रतिस्पर्ध्यांना चीतपट करून मानाचा किताब मिळवला. साईनाथ रानवडे आणि गोकुळ आवारे यांनीही आपापल्या कुस्त्या जिंकल्या. प्रतीक्षा मुंडे आणि निकिता ढवळे या महिला पैलवानांनीही हे मैदान गाजवलं.
बातम्या
Navi Mumbai Gas Issue : व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा, जगदंब हॉटेलकडून चुलीवरच जेवण सुरू
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप
Team India Win T20 World Cup सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियानं टी-20 विश्वचषकावर कोरलं नाव
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
CCTV Hack Special Report : सीसीटीव्ही हॅकिंग, ऑपरेशन खामेनींचं प्लनिंग, इस्त्रायलच्या हजारो नजरा
आणखी पाहा
























