एक्स्प्लोर
पेट्रोल दरांवरुन अभिनेते प्रशांत दामले ट्रोल
प्रख्यात अभिनेते आणि रंगकर्मी प्रशांत दामले यांच्यावर सोशल मीडियामधून टीकेचा भडिमार सुरु झाला आहे. भारतात मिळणाऱ्या पेट्रोलच्या दरांच्या तुलनेत इतर देशामध्ये दर किती जास्त आहेत असे दाखले दिले... त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर चहूबाजूने टीका सुरु झाली आहे.
आज हाँगकाँगमध्ये पेट्रोलची किंमत आहे 144 रुपये प्रतिलीटर, चीनमध्ये तीच 81 रुपये आहे, तर सिंगापूरमध्ये 110 रुपये इतकी आहे.' असं दामलेंनी लिहिलं होतं.
प्रशांत दामले यांनी ज्या देशांचा दाखला दिला... त्या देशांच्या दरडोई उत्पन्नाची माहिती काही जणांनी त्यांना करुन दिली... इतकंच नाही... तर अभिनेते अतुल कुलकर्णी यांनीही एका अभ्यासपर्ण लेखाचा दाखला देत प्रशांत दामले यांना अशा विषयांवर भाष्य करताना अभ्यासाची गरज असल्याचं मत व्यक्त केलं...

महाराष्ट्र
Rupali Thombare Pune:Ajit Pawar यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या Mahesh Landgeयांच्यावर ठोंबरे संतापल्या
Sanjay Raut Mumbai: फडणवीसांना आव्हान, 11 लाखांचं बक्षीस; ठाकरें बंधूंच्या सभेआधी संजय राऊत काय काय म्हणाले?
Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा