एक्स्प्लोर
Advertisement
पंढरपूर : तब्बल 123 इमारती धोकादायक अवस्थेत
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने केलेल्या धोकादायक इमारती सर्वेक्षणात शहरातील 123 इमारती या धोकादायक आढळल्या असून यात श्रीमंत होळकर सरकार यांच्या ऐतिहासिक वाड्याचाही समावेश आहे. आषाढी यात्रेत आलेला पारंपरिक वारकरी हा नेहमीच मंदिर परिसर , प्रदक्षिणा मार्ग भागात यात्रा काळात निवासी रहात असतो . हि घरे देखिल वर्षानुवर्षे ठरलेली असुन त्याच ठिकाणी हि वारकरी कुटुंबे उतरत असतात. मंदिराजवळ रहायला मिळावे हा या मागचा मुख्य हेतु असला तरी यातुन स्वस्त दरात राहण्याची सोय होत असल्याने अशा ठिकाणी राहणे वारकरी पसंत करतात. मात्र यातील अनेक इमारती धोकादायक बनल्याने यात्राकाळात दुर्घटना झाल्यास गंभीर प्रसंगाला सामोरे जावे लागते. यामुळेच नगरपालिकेने शहरातील अशा 123 धोकादायक इमारतींवर नोटीसा लावल्या असून यात निवास न करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे .
महाराष्ट्र
Kurla Bus Accident: चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; बसची फॉरेंसिक टीम तपासणी
Nana Patole Makarwadi Visit : माकरवाडीतील भावना जाणून घेण्यासाठी भेट देणार
Gopichand Padalkar speech Markadwadi:लबाड लांडगा,बेअक्कल,विश्वासघातकी,मारकडवाडीत शरद पवारांवर हल्ला
Sadabhau Khot Marakarwad Speech:मारकडवाडीत राहुल गांधींचं लग्न लावा..सदाभाऊ खोत यांची तुफान टोलेबाजी
Ram Satpute speech Markadwadi:मोहिते पाटलांना वर्षभरात जेलमध्ये टाकू,मारकडवाडीतील सर्वात आक्रमक भाषण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
ठाणे
विश्व
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement