पालघर पोटनिवडणूक : पालघरचे गोरखपूर होईल, 'सामना'तून टीका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पालघर लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी हे मतदान होत आहे. शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'मधून मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यात आली. पालघरचे गोरखपूर होईल, असा इशाराही सामनातून देण्यात आला