गोंदिया पोटनिवडणूक : EVM च्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह, प्रफुल्ल पटेल यांची पत्रकार परिषद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ईव्हीएममधील बिघाडांच्या तक्रारीबाबत गांभीर्याने विचार व्हावा, असं सांगत ईव्हीएमऐवजी पुन्हा मतपत्रिका वापरण्याची मागणी समोर येत असल्याचं राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं. ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचंही यावेळी पटेल म्हणाले. भंडारा-गोंदियामधील लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत असून मतदान सुरु आहे.