एक्स्प्लोर
Vishwachashak Majha:विश्वचषकाच्या महायुद्धात भारताची सलामीSunandan lele, Raju Kulkarniयांचं विश्लेषण
विश्वचषकाच्या महायुद्धात रोहित शर्माच्या भारतीय संघाचा सलामीचा सामना आज बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होतोय. या सामन्याला थोड्याच वेळात चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर सुरुवात होत आहे. खरं तर विश्वचषकाच्या रंगमंचाचा पडदा उघडून तीन दिवस उलटले आहेत. पण अजूनही भारताचा सामना न झाल्यानं विश्वचषकात खऱ्या अर्थानं रंग भरलेला नाही. इंग्लंड-न्यूझीलंड सामन्याकडे प्रेक्षकांनी फिरवलेली पाठ, हॅरिस रौफच्या वेगानं पाकिस्तानला दिलेली विजयी सलामी, बांगलादेशनं अफगाणिस्तानवर मिळवलेला एकतर्फी विजय आणि दक्षिण आफ्रिकेनं श्रीलंकेविरुद्ध उभारलेली विक्रमी धावसंख्या या विश्वचषकातल्या घडामोडींवर चर्चा रंगल्या. पण खऱ्या अर्थानं विश्वचषकाच्या महायुद्धाची ठिणगी आज चेन्नईत पडणारय.
विश्व
China Virus HMPV | चीनमध्ये नव्या व्हायरसचा हाहा:कार,ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस म्हणजेच HMPVचं थैमान
Rahul gandhi PC On Adani : “अदानींवर अमेरिकेचेही गंभीर आरोप, पण अटक होणार नाही, कारण…”- गांधी
Narendra Modi Meet Putin : ब्रिक्स संमेलनात मोदी-पुतिन यांची भेट; महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा
Lawrence Bishnoi : बिश्नोई नवा दाऊद इब्राहिम होण्याच्या मार्गावर ? Special Report
Jammu Kashmir Haryana Resultहरियाणात काँग्रेस 32 जागांवर आघाडीवर, लाडवामधून मुख्यमंत्री सैनी आघाडीवर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement