एक्स्प्लोर
Joe Biden : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन इस्रायल दौऱ्यावर, 12 वाजता दाखल होणार : ABP Majha
दरम्यान इस्रायलमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अस्थिरता माजलीये. दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आज इस्त्रायल दौऱ्यावर आहेत.हॉस्पिटलवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बायडेन यांचा जॉर्डन दौराही रद्द करण्यात आलाय. दरम्यान दुपारी साडे १२ वाजता बायडेन इस्रायलमध्ये दाखल होतील. त्यानंतर बायडेन इस्रायलच्या युद्धजन्य परिस्थितीचा आढावा घेतील.
राजकारण
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















