एक्स्प्लोर
Afganistan crisis : तालिबान्यांच्या विरोधाला न जुमानता अफगानिस्तानात फडकला राष्ट्रध्वज! निडर अफगाणी
19 ऑगस्टला अफगानिस्तानचा स्वातंत्र दिन होता. मात्र तो अफगाणी नागकिरांना तो साजरा करता आला नाही. अफगानिस्तावर आलेल्या तालिबान राजमुळे त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आली आहे. मात्र तरीही काही नागरीकांनी अफगानिस्तानचा राष्ट्रध्वज फडकावलाय. मात्र तालिबान्यांनी याला विरोध केला आहे. तरीही अफगाणी नागकिरांनी या विरोधाला न जुमानत धैर्य दाखवलंय.
आणखी पाहा






















