एक्स्प्लोर
Pakistan Petrol : पाकिस्तानात एक लिटर इंधनाची किंमत 180 रुपये ABP Majha
सध्या इंधनाच्या दरावरुन भारतात जोरदार राजकारण सुरु आहे. मात्र याच इंधन दरावरुन शेजारच्या पाकिस्तानची झोप उडाली आहे. कारण पाकिस्तानात एक लिटर इंधनासाठी 180 रुपये तर एक लिटर डिझेलसाठी 175 रुपये मोजावे लागताहेत.... आर्थिक सहकार्याबाबत आंतरराष्ट्रीय नाणे निधीशी सकारात्मक चर्चा न झाल्यानं पाकिस्तानच्या पेट्रोलियम मंत्रालयाने मध्यरात्रीपासून इंधनाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.. पाकिस्तानातली आजवरची ही सर्वात मोठी इंधन दरवाढ असल्याचं बोललं जातंय.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















