एक्स्प्लोर
Oscar 2022: 'कोडा...' यंदाच्या ऑस्करचा मानकरी ABP Majha
अँड ऑस्कर गोज टू.... दोन वर्षांनंतर हे शब्द कानावर पडले.. खरंतर हा सोहळा कोरोना काळातही झाला. पण, ऑनलाईन माध्यमातून झालेल्या कार्यक्रमाची चर्चा जगात फार झाली नाही. पण, यंदाचा सोहळा मोठ्या उत्साहात सुरु झाला. ड्युन सारख्या चित्रपटाला ११ नामांकनं मिळली. पण, बाजी मारली ती कोडा चित्रपटानं... अॅपल टीव्ही प्लसनं निर्मिती केलेला कोडा चित्रपट एका सामाजिक विषयावर आधारित आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

एबीपी माझा वेब टीम
Opinion

















