एक्स्प्लोर
US Airstrike on Iran | अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचा टॉप कमांडर सुलेमानी ठार | ABP Majha
अमेरिकेने गुरुवारी रात्री इराकची राजधानी बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला केला आहे. या हल्ल्यात टॉप कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या रॉकेट हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
आणखी पाहा























