एक्स्प्लोर
Russia Ukraine Conflict : युक्रेनमधून भारतीयांच्या सुटकेचे प्रयत्न सुरु, पश्चिम सीमेवर अधिकारी तैनात
Russia Ukraine Conflict : युक्रेनमधून भारतीयांच्या सुटकेचे प्रयत्न सुरु आहेत. युक्रेनच्या पश्चिम सीमेवर भारतीय अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. युक्रेन आणि रशियामधील युद्धाची परिस्थिती चिघळत चालली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादमीर झेलेन्स्की यांनी सांगितले की, रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत 10 लष्करी अधिकाऱ्यांसह 137 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion






















