एक्स्प्लोर
Ukraine : नवीनच्या मृत्यू नंतर त्याच्या मित्रांचे पालक धास्तावले, पालकांचा जीव टांगणीला
नवीनच्या मृत्यू नंतर त्याच्या मित्रांचे पालक धास्तावले, पालकांचा जीव टांगणीला... हल्ल्यात नवीन शेखराप्पाचा मृत्यू झाल्याचं माहिती समोर आलीय. हा सगळा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. या युद्धाची भीषणाता दाखवणारी ही दृश्यं आहेत. याच हल्ल्यात जीव गमावलेला नवीन शेखरप्पा हा वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या चौथ्या वर्षात शिकत होता.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















