एक्स्प्लोर
Ayodhya Ram Temple : राम मंदिरांच्या प्रवेशद्वारावर बसवल्या मूर्ती : ABP Majha
अयोध्येतील राम मंदिराच्या प्रवेशद्वारावर आज गज, सिंह, हनुमान आणि गरुडाच्या मूर्ती बसवण्यात आल्या. फिक्या गुलाबी रंगाच्या बलुआ दगडांच्या या मूर्ती आहेत. राजस्थानच्या बंसी पहाडपूर गावातून हे दगड अयोध्येत आणण्य़ात आलेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
मुंबई
भारत























