एक्स्प्लोर
Dubai Hindu Mandir : दुबईच्या जेबेल अली गावातील हिंदू मंदिर दसऱ्याच्या मुहूर्तावर नागरिकांसाठी खुलं
दुबईच्या जेबेल अली गावात बांधण्यात आलेले हिंदू मंदिर काल, दसऱ्याच्या मुहूर्तावर नागरिकांसाठी खुलं करण्यात आलंय. भारतीय आणि अरेबिक स्थापत्यकलेचे मिश्रण असलेल्या या मंदिराची रचना 2019 मध्ये करण्यात आली होती.. भारताचे यूएईतील राजदूत संजय सुधीर यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















