एक्स्प्लोर
Chandrayan 3 Landing Upadate : चांद्रयान चंद्रापासून 15 मैलांवर, लॅण्डिंगची तयारी सुरू
भारतासह जगाचं लक्ष चांद्रयान-३च्या लॅण्डिंगकडे. आज सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयान-३चं लॅण्डिंग, चांद्रयान चंद्रापासून १५ मैलांवर, लॅण्डिंगची तयारी सुरू भारताची चांद्रयान-३ मोहीम इतिहास घडवणार
आणखी पाहा























