Brazil President Residence Special Report : Bolsonaro यांच्या समर्थकांकडून राष्ट्रपती भवनावर हल्ला
abp majha web team
Updated at:
09 Jan 2023 11:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appब्राझील... हा जीवन आणि रंगांनी परिपूर्ण असलेला देश आहे. ब्राझील हा असा देश आहे जिथे आशियाई, आफ्रिकन किंवा युरोपियन अशा असंख्य संस्कृती एकत्र नांदतात.. पण याच ब्राझीलमध्ये राष्ट्रपती निवडणुकीनंतर ब्राझीलच्या सर्वोच्च असलेल्या राष्ट्रपती भवनात लोकांना गोंधळ घातला आणि ब्राझीलच्या संस्कृतीला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला.