Raj Thackeray Full Interview Pune : बाळासाहेबांशी वादाचा किस्सा ते पंतप्रधान मोदींवर निशाणाABP Majha
Raj Thackeray Full Interview Pune : बाळासाहेबांशी वादाचा किस्सा ते पंतप्रधान मोदींवर निशाणाABP Majha
Raj Thackeray Mulakhat | Raj Thackeray Interview Jagtik Marathi Sahitya Sammelan | जागतिक मराठी साहित्य संमेलन | World Marathi Sahitya Sammelan Pune | राज ठाकरे मुलाखत पुणे
Raj Thackeray Full Interview Pune : आजची राजकीय स्थिती लयाला गेली आहे. जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करणे. त्यामध्ये महापुरुषांना खेचलं जात आहे. हल्ली कोणीही काहीही बोलत आहे, असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर परखड भाष्य केलं. पिपंरी चिंचवडमध्ये (Pipnri Chinchwad) 18 वे जागतिक मराठी संमेलन (Jagtik Marathi Sammelan) भरवण्यात आले आहे. यामध्ये राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत झाली. यावेळी त्यांनी सडेसोड भाष्य केलं. महाराष्ट्र हा सर्वार्थाने श्रीमंत आहे. एखादा दुसरा उद्योग बाहेर गेल्यानं राज्याचे फार नुकसान होणार नाही, असेही राज ठाकरे म्हणाले. आपण गुजरातचे आहोत म्हणून फक्त गुजरातला प्राधान्य देणं पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) शोभत नसल्याचे राज ठाकरे म्हणाले.