एक्स्प्लोर
America Bomb Cyclone : सुपर पॉवरवर सुपर सायक्लॉनचं संकट, हिमवादाळाने चिंता वाढली ABP Majha
America Winter Storm : सुपर पॉवरवर सुपर सायक्लॉनचं संकट, हिमवादाळाने चिंता वाढली ABP Majha
एबीपी माझाच्या विकेंड स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत.. सुरुवात करुयात अमेरिकेतील एका बातमीनं... आजघडीला अमेरिकेतील ७० टक्के लोक एका मोठ्या संकटात सापडलेत. तुम्हाला वाटेल ही हे संकट कोरोनाचं असेल. पण तसं नाहीय. आज अमेरिकेवर इतिहासातील सर्वात मोठं संकट आलंय, कारण त्यांच्यावर झालाय सायक्लॉन अटॅक.. आता हा सायक्लॉन अटॅक म्हणजे काय? आणि त्याचे काय परिणाम होतात... पाहुयात..
विश्व
Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rahul Gandhi Sharad Pawar on PM Modi काँग्रेसचे बोल कडवे,पवारांनी गायले गोडवे Special Report
US- Iran Ceasefire: अमेरिका आणि इराणच्या युद्धविरामात वाढ; पुन्हा पाकिस्तानची मध्यस्थी; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
Iran-US Ceasefire : अमेरिका-इराणमध्ये दोन आठवड्यांची सशर्त शस्त्रसंधी
Donald Trump Warning Iran : Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
आणखी पाहा





















