एक्स्प्लोर
Russia : रशियात मोठी विमान दुर्घटना, 15 जणांचा मृत्यू ABP Majha
रशियामध्ये मोठी विमान दुर्घटना घडली असून या मद्ये 15 जणांचा मृत्यू झाला आहे. 20 पॅराशूट जमपर्सना घेऊन उड्डाण घेतलं मात्र मॉस्कोपासून 960 किलोमिटर अंतरावर दुर्घटनाग्रस्त झाल. या दुर्घटनेत 15 जणांचा जिव गेलाय व यात दोन वैमानिकांचा देखील समावेश आहे. सात जणांना विमानातून सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
राजकारण






















