एक्स्प्लोर
Special Report : China-Taiwan युद्धाच्या उंबरठ्यावर? पेलोसींच्या दौऱ्यानंतर चीनकडून आक्रमक पावित्रा
Special Report : चीन आणि अमेरिका यांच्यात अमेरिकन प्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. त्यांचा दौरा संपला पण, त्या दौऱ्यानं चीन चांगलाच बिथरलाय.
त्यामुळेच की काय, चीननं तैवानवर दबाव आणण्याचे प्रयत्न सुरु केलेत. आधीच टारगेटेड मिलिट्री ऑपरेशनची घोषणा केली.. आणि त्यानंतर तातडीनं तैवानला घेराव घातला. आणि युद्धाभ्यास सुरु केला. त्याला उत्तर म्हणून तैवाननंही आपल्या सैन्याला तयार केलंय. याच तनावामुळे आशियात युद्धाची स्थिती निर्माण झालीय. पाहुयात
विश्व
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर
Ayatollah Ali Khamenei Death : इराण इस्लामिक क्रांतीचे नेते अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा
PM Modi Israel Visit Special Report : पंतप्रधान मोदींचा इस्रायल दौरा, अनेक करार होणार
India-US Trade Deal : पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीचा विजय CM Devendra Fadnavis
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
अकोला
महाराष्ट्र
























