एक्स्प्लोर
Winter Assembly Session Maharashtra: सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा मुद्दा समोर : ABP Majha
मंत्री आदित्य ठाकरे यांना धमकी आल्याच्या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांत सुरु झालेल्या टीका-टिपण्णीवरून सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा मुद्दा समोर आला. मंत्री छगन भुजबळ यांनी सनातनवर बंदी घालण्याची मागणी केली. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारच्या काळात सनातनवर बंदी आणण्याचा प्रस्ताव आला होता, असं सांगितलं. पण पुरावे नसल्यानं कारवाई करता आली नाही, असं सांगत पलटवार केला.
महाराष्ट्र
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Police Detain Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भविष्य
भारत
महाराष्ट्र




















