एक्स्प्लोर
Ratnagiri मधील Kokan Refinery कधी मार्गी लागणार? , केंद्र सरकार आणि कंपनीमध्ये चर्चा : ABP Majha
कोकणातील रिफायनरीला विरोधामुळे उशीर होत असल्यानं आरामको कंपनीकडून नाराजी व्यक्त करम्यात येतेय. एबीपी माझाला ही माहिती मिळालीय. कोकणातील रिफायनरीला सुरुवातीपासून राजकीय विरोध झाला. त्यामुळे नाणारमधून प्रकल्प दुसरीकडे नेण्याचा प्रस्ताव आला. पण दुसरीकडेही स्थानिकांच्या विरोधाचा सामना करावा लागतोय. त्यामुळे जागा निश्चित करण्यासही विलंब झालाय. या सगळ्या प्रकारामुळे आरामको कंपनीनं नाराजी व्यक्त केलीय. सध्या केंद्र सरकार आणि
आरामको कंपनीमध्ये याबाबत बोलणी सुरू असल्याची माहिती मिळतेय.
राजकारण
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















