एक्स्प्लोर
Mahavitaran | महावितरणाचा थकबाकीदारांना 'शॉक', वसुली धोरणावर सरकार काय निर्णय घेणार?
विशाखा थोरात या बीडच्या चराटा भागामध्ये राहतात त्यांना लोकडाऊन च्या काळापासून 14 हजार रुपयांचे बिल आलेले आहे . त्यातील त्यांनी एक रुपयाही भरलेला नाही . कारण त्यांच्या घरामध्ये वडील एकटेच मिस्त्री चे काम करून घर चालवतात . लोकडाऊन च्या काळामध्ये त्यांच्या हाताला काम नव्हते घरातील सगळी लोक घरी बसून होती . आता लाईट बिल न भरल्यामुळे त्यांना लाईट कट केली जाईल असे सांगितले जाते.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा



















