एक्स्प्लोर
Wardha : वर्ध्यातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज दुसरा दिवस ABP Majha
वर्ध्यातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज दुसरा दिवस... ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांची आज प्रकट मुलाखत होतीय. तर संध्याकाळी दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि अभिनेते, कवी किशोर कदम अर्थात सौमित्र यांचा मुक्त संवाद होणारेय. दरम्यान, वर्ध्यातील सर्कस मैदानावर दोन दिवसीय अखिल भारतीय विद्रोही मराठी संमेलन आजपासून सुरू होतंय. या संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिनेत्री रसिका आगाशे असून, रविवारी विद्रोही साहित्य संमेलनाचा समारोप न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या उपस्थितीत होणारेय.
आणखी पाहा


















